‘हा’ अभिनेता करणार ‘बँड बाजा वरात’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन !
‘हा’ अभिनेता करणार ‘बँड बाजा वरात’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ! झी मराठीवर येत्या १८ मार्चपासून ‘बँड बाजा वरात’ हा कार्यक्रम दाखल होतो आहे. या कार्यक्रमाचे स्वरूप अद्याप स्पष्ट झाले नसले…