‘अवकारीका’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित
‘अवकारीका’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित स्वच्छता दूताच्या भूमिकेत अभिनेता विराट मडके कथा त्यांच्या आत्मसन्मानाची, कथा आपल्या आत्मभानाची, स्वच्छ, देखण्या, निरोगी भारताची, पृथ्वी लख्ख करणाऱ्या दूतांची.. अशा टॅगलाईनसह आलेल्या ‘अवकारीका’ चित्रपटाच्या…