पिरतीचा वनवा उरी पेटला फेम हा अभिनेता अडकला विवाह बंधनात
कलर्स मराठीवरील ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेत बलराम ही भुमिका साकारणारा अभिनेता हेमंत फरांदे हा नुकताच विवाह बंधनात अडकला आहे. त्याच्या या विवाह सोहळ्याचा पुढील व्हिडिओ पाहण्यास विसरु नका