“आणि मुलांनी तर कधी हिम्मतच नाही केली असं काही विचारायची..”

झिम्मा 2 या चित्रपटाने Box Office वर चांगली कमाई केली. जवळजवळ 50 दिवस हा चित्रपट सिनेमा गृहात होता .या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराचे खुप कौतुक झाले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री शिवानी सुर्वे यांनी
झिम्मा 2 च्या निमित्ताने अनेक गमती जमती सांगितल्या. यामध्ये तिने तिचे काही कॉलेजचे किस्से देखील सांगितले ते नेमकं काय आहेत ते जाणुन घेण्यासाठी पुढील विडिओ नक्की पहा

Leave a Reply