“ते माझ्या आईचे मिस्टर आहेत पण ते माझे वडील नाहीये
ओले आले या चित्रपटाला सध्या संपूर्ण महाराष्ट्रात ऊत्तम प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटात अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे,सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजीव यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिद्धार्थ चांदेकरने त्याच्या आईचे दुसरं लग्न लावून दिले हे सर्वाँनाच माहीत आहे पण त्याचे त्याच्या वडिलांनबरोबरचे नाते कसे आहे हे त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलखातील सांगितले आहे ते नेमकं काय आहे हे जाणुन घेण्यासाठी पुढील विडिओ नक्की पहा