अतिशय टुकार ॲक्टर आहेत तरीही स्टार आहेत
ओले आले या चित्रपटाला सध्या संपूर्ण महाराष्ट्रात ऊत्तम प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटात अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे,सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजीव यांच्या मुख्य भूमिका आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलखातील नाना पाटेकर यांनी चित्रपट सृष्टी मध्ये त्यांना कसे डावलण्यात आले . काही कलाकार हे टुकार असून देखील कसे स्टार आहेत हे त्यांनी या व्हिडीओ मध्ये सांगितले आहे.ते नेमकं कोणाबद्दल हे बोलले ते जाणुन घेण्यासाठी पुढील विडिओ नक्की पहा