“काय करायचं हे मला कळत नव्हतं”

अभिनेत्री समृद्धी केळकर ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. दमदार अभिनयाने अगदी कमी वेळात तिने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेतून समृद्धी खऱ्या अर्थाने घराघरात पोहचली .तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळालं होत.नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत समृद्धी आईविषयी बोलताना भावुक झालेली पाहायला मिळाली. यावेळी ती आईबद्दल नेमकं काय बोलली हे जाणून घेण्यासाठी पुढील विडिओ नक्की पहा

Leave a Reply