मी प्रेग्नंट आहे आणि म्हणून..

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. चित्रपट आणि मालिका याच्या माध्यमातून तिने आपली एक ओळख निर्णय केली आहे. प्रार्थना बेहेरे वेगवेगळ्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते नुकताच तिने एक व्हिडियो पोस्ट केला आहे त्यातून तिने अनेक मोठे खुलासे केले आहे ते नेमके काय आहे ते जाणुन घेण्यासाठी पुढील व्हिडीओ नक्की पहा

Leave a Reply