शिवानी सोनार दिसणार सिंधुताईंच्या भूमिकेत

कलर्स मराठीवरील सिंधुताई माझी माई मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली . ही मालिका लवकरच काही वर्षांचा लीप घेणार आहे. या मालिकेत चिंधीचा प्रवास आता सिंधू पर्यंत जाऊन पोहोचणार आहे.दरम्यान आता मालिकेत मोठ्या चिंधीची एन्ट्री होणार आहे.

Leave a Reply