भर पावसात कलाकारांनी केलं ढोल ताशा वादन
यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सर्वाँना मनोभावे बाप्पाची सेवा केली. यामध्ये मराठी कलाकार देखील मागे नव्हते. यावर्षी कलावंत ढोलपथकाने पुण्यातील उत्सव होम्स ह्या वृध्दाश्रमासाठी वादन केलं. हे वादन करत असताना त्यांना वरुण राजाने देखील आशीर्वाद दिला. भर पावसात कलाकारांनी बेभान होवून वादन केलं. हे वादन पाहण्यासाठी पुढील व्हिडिओ नक्की पहा