लंडनच्या ब्रीजवर स्वप्नील जोशीचा “ह्या” अभिनेत्री सोबत रोमान्स

गेल्या दिवसांपासून अभिनेता स्वप्नील जोशी शूटिंगच्या निमित्ताने लंडनमध्ये आहे. अशातच आता स्वप्नील जोशीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये स्वप्नील जोशी एका अभिनेत्री बरोबर ब्रीजवर रोमान्स करताना दिसतोय.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. कोणता आहे तो व्हिडिओ आणि काय आहे त्या व्हिडिओ मागची गोष्ट हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ नक्की पहा.

 

 

Leave a Reply