‘आई कुठे काय करते’ मालिकेत रंगणार दहीहंडीचा थरार
आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहिला मिळणारं आहे की देशमुखांच्या घरी दहीहंडीची तयारी सुरू असते. तेव्हा इशा सर्वांसमोर अनिश याची माफी मागते पण मग अनिश इशाला माफ करतो का त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा