“ही” अभिनेत्री असणार “सूर नवा ध्यास नवा” शोची अँकर

मराठी गाण्यांच्या रिॲलिटी शो मधील सर्वांत चर्चेत असलेला शो म्हणजे सुर नवा ध्यास नवा. या शोच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या शोचा नविन सिजन लवकरच कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. याविषयीचा प्रोमो देखील प्रसिद्ध झाला आहे.

या शोची घोषणा झाल्यापासूनच सर्वां मध्ये शो सुरू होण्याबाबत उत्सुकता वाढली आहे. त्याचबरोबर या सिझन साठी अँकर कोण असणारं आहे, तसेच याचे परीक्षक कोण असणारं आहेत याबाबत देखिल सर्वांमध्ये कमालीची उत्सुकता पाहिला मिळतआहे. कोण आहे या सिझनची अँकर ? ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की पहा 👇👇

 

Leave a Reply