शेखरच्या दुसऱ्या लग्नामुळे निखिल दुरावणार म्हणुन संजना..
आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की निखिल देशमुखांच्या घरी येतो तेव्हा त्याला तिथे आलेलं पाहून सर्वांना खूप आनंद होतो. त्याला अचानक तिथं आलेलं पाहून संजनाला हिला आश्चर्य वाटतं. अनिरूद्ध देखिल संजना हिला निखील वरून खूप दुखावतो आजुन नेमक काय घडल हे जाणून घेण्यासाठी व्हिडीओ नक्की पहा 👇👇