अनिशने उचलला इशावर हात ?
आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या महा एपिसोड मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अरुंधती आणि अशितोष यांना कळतं की इशा अनिशसोबत भांडण करून समृद्धी बंगल्यावर गेली आहे. इकडे देशमुख यांच्या घरी ईशा मात्र घरी निघून येण्याचं वेगळच कारण देशमुखांना सांगते. ते नेमकं काय आहे आणि त्यावर अनिरुद्ध काय करणार हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की पहा.👇👇