Tejashree Pradhan Latest PhotoshootTejashree Pradhan Latest Photoshoot

“प्रेमाची गोष्ट” मालिकेतील मुक्ताचे ग्लॅमरस फोटो पहिले का ? ( Tejashree Pradhan Latest Photoshoot )

अभिनेत्री तेजश्री प्रधान मराठी मनोरंजन विश्वातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तेजश्री हिने नाटक , सिनेमा आणि मालिका अश्या तीनही क्षेत्रात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. तेजश्री ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते ,ती तिच्या कामाचे व्हिडिओ तसेच तिने केलेल्या फोटोशूट चे फोटो देखील टाकत असते.

Tejashree Pradhan New Photoshoot
Tejashree Pradhan New Photoshoot

नुकतेच अभिनेत्री तेजश्री प्रधान हिरव्या रंगाच्या एथनिक ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे. या ड्रेस मध्ये तेजश्री खुप सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटो वर चाहत्यांचा कॉमेंट आणि लाईकचा वर्षाव केल्याचे पाहिला मिळत आहे.

हेही वाचा :- तु माझ्या बरोबर लग्न करणार..प्राजक्ता माळीने स्पष्ट सांगून टाकले की.. ( Prajakta Mali On Getting Married )

Tejashree Pradhan New Marathi Movie
Tejashree Pradhan New Marathi Movie

अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास सध्या ती स्टार प्रवाह वरील प्रेमाची गोष्ट या मालिकेत मुक्त हे पात्र साकारत आहे.तिच्या या भुमिकेला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रदिसाद मिळत असल्याचे पाहिला मिळत आहे.

तसेच तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे यांची मुख्य भुमिका असलेला हॅशटॅग तदेव लग्नम हा चित्रपट २० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तेजश्री आणि सुबोध पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. या दोघांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक खुप उत्सुक आहे.

Leave a Reply