Like Aani Subscribe 2024 Release On OTTLike Aani Subscribe 2024 Release On OTT

अमृता खानविलकर – अमेय वाघचा लाईक आणि सबस्क्राईब OTT वर दाखल ( Like Aani Subscribe 2024 Release On OTT )

 

अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभय वाघ यांची प्रमुख भूमिका असणारा लाईक आणि सबस्क्राईब ( Like aani subscribe 2024 ) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी चित्रपटगृहात दाखल झाला होता. चित्रपटाच्या कथेची वेगळी मांडणी आणि कथा यामुळे या चित्रपटाची मनोरंजन विश्वात चर्चा होती. प्रेक्षकांना आता लाईक आणि सबस्क्राईब हा चित्रपट घरबसल्या पाहता येणार आहे.

हेही वाचा :- “मी या सिनेमात जे काही केलं ते..” ‘हंटर’ मधील ‘त्या’ बोल्ड सीनवरबद्दल सई ताम्हणकर पहिल्यांदाच बोलली

कुठे पाहू शकता ‘लाईक आणि सबस्क्राईब’ हा चित्रपट ? (Like aani subscribe OTT Relase Date)

Like Aani Subscribe 2024 Release On OTT
Like Aani Subscribe 2024 Release On OTT

ब्लॉगर्सच्या रहस्यमय आणि धक्कादायक जगातील कथा सांगणारा ‘लाईक आणि सबस्क्राईब’ हा चित्रपट आता प्रेक्षकांना ॲमेझॉन प्राईम ( Like aani subscribe Marathi Movie OTT ) व्हिडिओ वर पाहता येणार आहे. नितीन वैद्य प्रोडक्शन आणि अभिषेक मेरुकर प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अभिषेक मेरुकर यांनी केले आहे. या चित्रपटात अमेय वाघ,अमृता खानविलकर ,जुई भागवत ,शुभंकर तावडे ,आणि विठ्ठल काळे (Like aani subscribe Marathi Movie cast ) यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा :- पाणीपुरी की फसलेली मिसळ.. ( PaaniPuri Marathi Movie Review )

लाईक आणि सबस्क्राईब या चित्रपटात ब्लॉगरच्या आयुष्यातील गुड आणि धक्कादायक घटनेचा थरार दाखवला आहे . जो प्रेक्षकांना शेवटपर्यंत खेळवून ठेवण्याचे काम करतो.सर्वच कलाकारांनी यामध्ये उत्तम काम केले आहे आणि आता तो तुम्हाला अनुभव घरबसल्या ॲमेझॉन प्राईमवर घेता येणार आहे.

(Like Aani Subscribe 2024 Release On OTT )

Leave a Reply