Rasika Wakharkar New SerialRasika Wakharkar New Serial

पिरतीचा वनवा उरी पेटला फेम अभिनेत्री रसिका वाखारकर दिसणार या नविन मालिकेत

( Rasika Wakharkar New Serial )
कलर्स मराठी वाहिनीवरील पिरतीचा वनवा उरी पेटला ही मालिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे.या मालिकेत सावी हे पात्र साकारणारी अभिनेत्री रसिका वाखारकर (Rasika Wakharkar ) हिने तिच्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.

Rasika Wakharkar New Serial
Rasika Wakharkar New Serial

हेही वाचा :– मला वाटलं की ४२ व्या वर्षी मला मूल जन्माला घालायचंय तर.. बाळ होण्याच्या प्रश्नावर प्रिया बापटने दिले उत्तर.

अभिनेत्री रसिका वाखारकर हिच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे . 25 नोव्हेंबर पासून अशोक मा. मा ( Ashok Mama Marathi Serial ) ही नविन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या मालिकेत अभिनेत्री रसिका वाखारकर हिची एक खास भुमिका असणार आहे.

Rasika Wakharkar New Serial
Rasika Wakharkar New Serial

नुकताच या मालिकेचा नवीन प्रोमो कलर्स मराठी वाहिनीच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.या प्रोमो मध्ये रसिका वाखारकर हिचा एक वेगळा लूक पाहिला मिळतं आहे त्यामुळें तिच्या या नविन मालिकेची उत्सुका वाढली आहे.

हेही वाचा :- या दिग्गज अभिनेत्यासोबत चित्रपटात दिसणार गौतमी पाटील ( Gautami Patil New Film 2024 )

Rasika Wakharkar New Serial
Rasika Wakharkar New Serial

 

अभिनेत्री रसिका वाखारकर ही या मालिकेत भैरवी मुजुमदार हे पात्र साकारणार आहे.भैरवी मुजुमदार ही अतिशय स्ट्राँग, स्वतंत्र, उच्चशिक्षित, मॉर्डन अशी मुलगी आहे. अभिनेत्री रसिका वाखारकर ही देखील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्यास खुप उत्सुक आहे.

Rasika Wakharkar New Serial
Rasika Wakharkar New Serial

दरम्यान अशोक मा. मा या नविन मलिकेबद्दल सांगायचे झाल्यास या मालिकेच्या माध्यमातून अशोक मामा छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करत आहेत. ही, नवी गोष्ट 25 नोव्हेंबरपासून रात्री 8.30 वाजता, कलर्स मराठीवर आणि कधीही @officialjiocinema वर पाहू शकता.

Leave a Reply