Gautami Patil New Film 2024Gautami Patil New Film 2024

या दिग्गज अभिनेत्यासोबत चित्रपटात दिसणार गौतमी पाटील ( Gautami Patil New Film 2024 )

अभिनेते मकरंद अनासपुरे ( Makrand Anaspure) हे नेहमीच वेगवेगळ्या भूमिके मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आले आहे. मकरंद अनासपुरे पुन्हा एकदा ‘मूषक आख्यान’ या चित्रपटाद्वारे महाराष्ट्रातील जनतेच्या भेटीला येर आहे.

Gautami Patil New Song 2024
Gautami Patil New Song 2024

हेही वाचा :- ‘नशिबात लिहिलेलं मरण हेच नशीब बदलणार का ?’

अभिनेते मकरंद अनासपुरे या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे तसेच त्यांनी या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका देखिल केली आहे.
विशेष म्हणजे या चित्रपटात मकरंद अनासपुरे यांनी एक नाही तर तब्बल नऊ वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत.अश्या प्रकारचा प्रयोग मराठी चित्रपटात पहिल्यांदाच होतं आहे.

Gautami Patil Movie 2024
Gautami Patil Movie 2024

‘मूषक आख्यान’ ( Gautami Patil New Film 2024 )चित्रपट ८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटचे आणखी एक खास आकर्षण म्हणजे महाराष्ट्राची
सुप्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील ( Gautami Patil) हिची ठसकेबाज लावणी हया चित्रपटात आपल्याला पाहिला मिळणार आहे. त्यामुळे गौतमी पाटील हिचे चाहते तिच्या चित्रपटासाठी खूपच उत्सुक असल्याचे पाहिला मिळत आहे.

हेही वाचा :- ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री रूपाली भोसले हिने घेतली नविन गाडी

Gautami Patil Letest Movie 2024
Gautami Patil Letest Movie 2024

Gautami Patil New Film 2024

दरम्यान गौतमी पाटील हिने याआधी देखील लाईक आणि सबस्क्राईब या मराठी चित्रपटात देखील आयटम सॉंग केले होते. त्या गाण्याला देखील तिच्या चाहत्याकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहण्यात आले होते . त्यामुळे आता गौतमी पाटील हिच्या या नवीन गाण्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply