ही आहेत # लय आवडतेस तू मला या मालिकेतील कलाकारांची खरी नावे ( Lay Avadtes Tu Mala Cast Real Name )
कलर्स मराठी वाहिनीवरील नव्याने दाखल झालेली # लय आवडतेस तू मला ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली आहे.या मालिकेत सरकार आणि सानिका यांची रांगडी लव्ह स्टोरी पाहिला मिळतं आहे. कमी कालावधीतच सानिका आणि सरकार हे पात्र घराघरात पोहचले.
Actor
# लय आवडतेस तू मला ह्या मालिकेतील फ्रेश जोडीची खरी नावे आहेत तरी काय ? ( Lay Avadtes Tu Mala Actors Real Name ). # लय आवडतेस तू मला या मालिकेत सानिका साहेबराव पाटील ही मुख्य भुमिका साकारणारी अभिनेत्रीचे नाव सानिका मोजर ( Sanika Mojar) असे आहे. सानिका हिची मुख्य भूमिका अस
# लय आवडतेस तू मला या मालिकेत सरकार ही भुमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव आहे तन्मय जक्का. तन्मय जक्का याची देखील मुख्य असलेली पहिलीच मालिका आहे. तन्मय हा एक मॉडेल आणि अभिनेता आहे.
हेही वाचा :– सिंगम अगेन पाहावा की पाहू नये ? – Singham Again Movie Review
या मालिकेच्या अगोदर तन्मय याने सोनी मराठी वरील तू भेटशी नव्याने या मालिकेत देखिल महत्वाची भुमिका साकारली होती. तसेच त्याने झी मराठी वरील लवंगी मिरची या मालिकेत देखील काम केले आहे. तन्मय जक्का याने मराठी मालिके बरोबरच चित्रपटात देखिल काम केले आहे .
हेही वाचा :- अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिच्या खऱ्या आयुष्याबदल बरच काही
तन्मय याने स्वरगंधर्व सुधीर फडके या भव्य चित्रपटात एक छोटीशी भुमिका देखील साकारली होती. तन्मय सध्या पुर्ण वेळ # लय आवडतेस तू मला या मालिकेत काम करतो. तन्मय साकारत असलेली सरकार ही भुमिका ही सध्या ग्रामीण आणि शहरी भागात चांगलीच गाजत आहे.
# लय आवडतेस तू मला या मालिकेतील सरकार आणि सानिका यांच्या जोडीला पसंती मिळताना पाहिला मिळत आहे.ही रांगडी लव्ह स्टोरी दररोज रात्री ९:३० वा. कलर्स मराठीवर तुम्ही पाहू शकता