Jui Gadkari Special Diwali Celebration 2024Jui Gadkari Special Diwali Celebration 2024

जुई गडकरी हिच्या त्या कृतीमुळे होतंय सर्वत्र कौतुक ( Jui Gadkari Special Diwali Celebration 2024 )

दिवाळी हा सण प्रत्येकासाठी आनंद द्विगुणीत करणारा सण आहे. प्रत्येक जण हा सण आपल्या कुटुंबासोबत उत्साहाने साजरा करत असतो. स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग या मालिकेत सायली ही मुख्य भुमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी ( Jui Gadkari) हिच्या देखील दिवाळी हा सण खूप आनंदाचा असतो.

Jui Gadkari Special Diwali Celebration 2024
Jui Gadkari Special Diwali Celebration 2024

जुई गडकरी मूळची कर्जतची आहे. जुई ही पहिल्यापासून एकत्र कुटुंबात वाढली आहे. जुई हिचे कर्जत येथील कुटूंबा व्यतिरिक्त आणखी एक कुटुंब आहे ज्यांच्या बरोबर गेली 20 वर्ष जुई न चुकता दिवाळी साजरी करते.अभिनेत्री जुई गडकरी हिचे हे दुसरे कुटुंब म्हणजे पनवेल येथील शांतीवन आश्रमातील निराधार आणि कुष्ठरोगाशी झुंज देणारे आजी आजोबा.

Jui Gadkari Diwali Celebration Photo 2024
Jui Gadkari Diwali Celebration Photo 2024

जुई गडकरी कॉलेज मध्ये असल्यापासून दिवाळी हा सण या निराधार आजी आजोबांसोबत साजरा करते आहे. दिवाळीच्या दिवशी जुई आणि तिचा मित्रपरिवार मिळुन आश्रमाला सजावट करतात. तसेच फराळाच्या कार्यक्रमांसोबत गाण्याचा कार्यक्रम देखील होतो.
जुई गडकरी वर्ष भर देखील विविध मार्गातून या आश्रमाला मदत करत असते. आता या उपक्रमात तिला कॉलेज विद्यार्थी विद्यार्थिनी यांची देखील साथ मिळत आहे.

हेही वाचा – जान्हवी किल्लेकर पोहचली सुरज चव्हाण यांच्या घरी

Jui Gadkari
Jui GadkariJui Gadkari Special Diwali Celebra

जुई गडकरी हिने आश्रमातील या वर्षीच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

तिच्या या व्हिडिओ वर तिच्या चाहत्यांकडून कौतुकाचा वर्ष होत आहे.

 

Leave a Reply