टिकटॉक स्टार मिनाहिल मलिक हिचा प्रायव्हेट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
पाकिस्तानी टिकटॉक स्टार मिनाहिल मलिक तिचा एक कथित एमएमएस ऑनलाइन लीक झाल्यानंतर सोशल मीडियावर ट्रेंड होत असल्याचे दिसत आहे.
लीक झालेल्या व्हिडीओमध्ये मिनाहिल एका पुरुषासोबत विचित्र परिस्थिती मध्ये दिसत आहे आणि हा व्हिडियो सध्या सगळया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. MMS सोबत, TikTok वरचे अनेक फोटो देखील व्हायरल झालेले पाहिला मिळत आहे. झालेल्या या प्रकारामुळे टिकटॉक स्टार मिनाहिल मलिक हिला सोशल मीडिया वर प्रचंड Troll केले जात आहे.
या वर टिकटॉक स्टार मिनाहिल मलिक हिने स्वतः स्पष्टीकरण देत म्हटले आहे की हा एमएमएस चुकीचा आणि पूर्णपणे बनावट आहे. तसेच मिनाहिल मलिक हिने फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एफआयए) कडे औपचारिक तक्रार देखील दाखल केली आहे आणि तिने तिच्या फॉलॉवर्सला आवाहन केले आहे की या प्रकाराविषयी अधिक महिती मला द्यावी.
हे व्हिडिओ पूर्णपणे बनावट आहेत. मी याविषयी FIA ला तक्रार केली आहे आणि लवकरच जबाबदार असलेल्यांना पकडले जाईल,” असे तिने टिकटॉकवरील एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे. या सर्वांमुळे तिला आणि तिच्या कुटुंबाला खूप मानसिक ताण सहन करावा लागत आहे असे देखील ती म्हणाली.