“तिची इच्छा होती आज…” बिग बॉस मराठी फेम विकास पाटीलने लग्नाच्या वाढदिवशी बायकोला दिलं खास सरप्राईज !!
मनोरंजन क्षेत्रातील अभिनेता विकास पाटील हा एक एक लोकप्रिय अभिनेता आहे. तसेच बॉग बॉस मराठीचा तिसरा सीजन देखील त्याने गाजवला होता. अभिनेता विकास पाटील हा सोशल मीडियावर देखील चांगलाच सक्रिय असतो. नुकतीच त्याने त्याच्या इंस्टाग्राम एक पोस्ट टाकली आहे .आज विकास पाटील याच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्याचे निमित्त साधून त्याने त्याच्या बायकोला एक सुंदर सरप्राईज दिले आहे.
आजच्या दिवशी तो बायकोला घेऊन जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनाला गेला होता. त्या ठिकाणचे काही फोटो विकासने इंस्टाग्राम वर शेअर केले आहे आणि त्याला कॅप्शन दिले आहे की ,”तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको.माझ्या पाठीशी कायम खंबीरपणे तू उभी राहिलीस त्याबद्दल तुझे मनापासून आभार.
पुढे विकास लिहतो ,”तिची इच्छा होती आज जेजुरीला जाऊन खंडेरायाचं दर्शन घ्यायचं .मग काय ,आज तिची इच्छा शीरसंवाद्य ☺️❤️. सुंदर दर्शन झालं … उद्या चंपाशष्टी असल्याने खूप सुंदर वातावरण होतं ✨सुंदर दर्शन झालं … उद्या चंपाशष्टी असल्याने खूप सुंदर वातावरण होतं ✨यळकोट यळकोट जय मल्हार 🙏🙏
अभिनेता विकास पाटील याच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी दोघाना शुभेच्छा दिल्या आहे. विक्स पाटील याच्या कामाबद्द्ल बोलायचे झाल्यास ALL THE BEST २ या नाटकात तो काम करत आहे.