अभिनेत्री स्मिता गोंदकर हिचे बिकिनी मधले बोल्ड फोटो होत आहेत व्हायरल !!! ( Smita Gondkar Bold Bikini Look )
अभिनेत्री स्मिता गोंदकर (Smita Gondkar ) हि मराठी मधली एक ग्लॅमरस अभिनेत्री आहे. स्मिता गोंदकर ही बिग बॉस मराठी मुळे खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. स्मिता हिचे पप्पी दे पारूला हे गाणे तुफान व्हायरल झाले होते. स्मिता गोंदकर सध्या व्हिएतनाम (Smita Gondkar Vietnam Vacation) येथे सुट्ट्या घालवत आहे.
स्मिता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते,ती नेहमीच तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर टाकत असते. यावेळी देखील तिने ती तिचे व्हिएतनाम मधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटो मध्ये स्मिता गोंदकर हिने चॉकलेटी रंगाची बिकनी परिधान केली आहे.
तसेच डोक्यावर हॅट आणि डोळ्यावर गॉगल देखील लावला आहे. स्मिता हिने या लुक मध्ये वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत. या फोटोना तिने ‘Ladies, Remember That You Are WORTH IT!’ असे कॅप्शन देखील दिल्याचे आपल्याला दिसते.
अभिनेत्री स्मिता गोंदकर हिचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडल्याचं पहिला मिळत आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी अक्षरशः कमेंट आणि लाईकचा पाऊस पाडला आहे. अभिनेत्री स्मिता गोंदकर हिच्या कामाविषयी बोलायचे झाल्यास ती नुकतीच AI द धर्मा या मराठी चित्रपटात दिसली होती.
हेही वाचा :- अभिनेत्री विदुला चौगुले हिचे बिकिनी मधले फोटो पाहून चाहत्यांची थंडी झाली गायब ( Vidula Chougule Bikini Photos )