अभिनेत्री विदुला चौगुले हिचे बिकिनी मधले फोटो पाहून चाहत्यांची थंडी झाली गायब ( Vidula Chougule Bikini Photos )अभिनेत्री विदुला चौगुले जीव झाला येडा पिसा या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. विदुला ही गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर खूप सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून विदुला तिच्या सोशल मीडियावर पारंपारिक लुक मधले फोटो टाकत आहेत. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव देखील केला आहे.
(Vidula Chougule Traditional Look )
दरम्यान सध्या सर्वत्र थंडीमुळे हुडहुडी भरली आहे अशातच विदुला चौगुले हीने तिच्या सोशल मीडियावर बिचवरील बिकिनी मधले फोटो टाकून वातावरणात एक वेगळीच ऊब आणण्याचा प्रयत्न केला आहे.( Vidula Chougule Beach Look)
या फोटोमध्ये विदुला हिने लाल रंगाची बिकिनी घातली आहे आणि ती एका बोटीमध्ये आहे तर तिच्या मागे आपल्याला सनसेट होत असताना दिसत आहे. तिच्या या फोटोवर मराठी मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांसोबतच तिच्या चाहत्यांनी देखील कमेंटचा वर्षाव केला आहे.( Vidula Chougule Hot Look)
विदुला चौगुले ही नुकतीच वेतनाम या ठिकाणी फिरायला गेलेली आहे .त्या ठिकाणचे अनेक फोटो आणि व्हिडिओ देखील तिने तिच्या स्टोरीवर शेअर केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत.
(Vidula Chougule Bikini Look )