अभिनेत्री शिवानी सोनार हिच्या बॅचलर पार्टीचे फोटो पाहिलेत का ? ( Shivani Sonar Bachelor Party Photos )
“राजा राणीची गं जोडी” या मालिकेतून अभिनेत्री शिवानी सोनार (Shivani Sonar ) खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. हि मालिका संपताच शिवानी हिला सोनी मराठी वाहिनीवरील नवीन मालिका मिळाली. अभिनेत्री शिवानी सोनार सध्या सोनी मराठी वाहिनी वरील तू भेटशी नव्याने या मालिकेत अभिनेता सुबोध भावे सोबत मुख्य भूमिकेत दिसत आहे. ( Shivani Sonar Serial )
हेही वाचा :- आज त्या बंगल्याकडे बघताना खुप वाईट वाटलं,मिलिंद गवळी यांची भावुक पोस्ट
अभिनेत्री शिवानी सोनार हिच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास तिने ९ एप्रिल २०२४ रोजी अभिनेता अंबर गणपुळे सोबत साखरपुडा केला. लवकरच ते दोघे विवाह बंधनात अडकणार आहेत. शिवानी सोनार सोशल मीडियावर देखील चांगलीस सक्रिय असते. अंबर सोबतचे अनेक फोटो ती इंस्टाग्राम शेअर करत असते. ( Shivani Sonar Husband Name )
नुकतेच अभिनेत्री शिवानी सोनार हिने तिच्या काही जवळच्या लोकांसोबत बॅचलर पार्टी केली याचे फोटो नुकतेच तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोंना तिने कॅप्शन दिले आहे “I wish some nights lasted forever”. या फोटो मध्ये दोघेही खुप गोड दिसत आहेत. अंबर याने Groom असा चष्मा घातला आहे तर शिवानी हिने Bride असा मुकुट डोक्यावर घातला आहे. ( Shivani Sonar Marriage Photos)
हेही वाचा :- ..आणि काहीजण का नाही हे अनुउत्तरित राहिल,मनसेच्या पराभवानंतर तेजस्वीनी पंडितची पोस्ट चर्चेत
अभिनेत्री शिवानी सोनार हिच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांकडून आणि मनोरंजन विश्वातील मित्रपरिवाराकडून कॉमेन्टचा वर्षाव होत आहे. ( Shivani Sonar Marriage )