Raanti Movie Review 2024Raanti Movie Review 2024

बॉलिवूड आणि साऊथ सिनेमाला टक्कर देणारा ‘मराठी अँक्शनपट ( Raanti Movie Review 2024 )

समित कक्कड दिग्दर्शक रानटी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे या चित्रपटात शरद केळकर यांची मुख्य भूमिका असून अभिनेता संजय नार्वेकर नागेश भोसले संतोष जुवेकर माधव देवचक्के अक्षया गुरव छाया कदम यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट नेमका कसा आहे हे जाणुन घेण्यासाठी पुढील व्हिडिओ नक्की पहा

Leave a Reply