Mrunal Dusanis Start New BusinessMrunal Dusanis Start New Business

अभिनेत्री ‘मृणाल दुसानिस’ने सुरू केला नवा व्यवसाय ( Mrunal Dusanis Start New Business)

अभिनेत्री मृणाल दुसानिस ही गेली 4 वर्ष मनोरंजन क्षेत्रापासून दुर होती. मात्र मार्च महिन्यात ती भारतात परत आली आहे आणि मुख्य म्हणजे भारतात आल्या नंतर ती लगेच जोमाने कामाला लागली आहे. अभिनेत्री मृणाल दुसानिस ‘माझ्या प्रियाला प्रीत कळेना’, तू तिथे मी , सुखाच्या सरींनी हे मन बावरे अश्या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहचली.( Mrunal Dusanis New Business)

हेही वाचा :- ‘या’ मालिकेतून अभिनेत्री मुक्ता बर्वे करणार कमबॅक ( Mukta Barve Comeback In Marathi Serial )

मृणाल जेंव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होती तेव्हा तिने 2016 मध्ये लग्न केले. लग्नानंतर काही वर्ष तिने काम केले आणि 2020 साली ती अमेरिकेला निघून गेली. दरम्यान मार्च महिन्यात मृणाल तिचा नवरा नीरज आणि मुलगी नुर्वी यांच्यासोबत भारतात परतली. नुकताच मृणाल दुसानिस हिच्या नविन मालिकेचा प्रोमो देखील नुकताच प्रदर्शित झाला आहे.( Mrunal Dusanis New Business Name )
मृणालने तिच्या चाहत्यांना मालिकेचे प्रोमो शेअर करून एक सुखद धक्का दिला होता पण आता तिने तिच्या चाहत्यांसोबत अजुन एक आनंदाची बातमी दिली. अभिनेत्री मृणाल दुसानिस आता अभिनेत्री सोबतच बिजनेस वूमन देखील झाली आहे.
तिने तिचा नवरा नीरज सोबत ठाण्यात एक नवीन रेस्टॉरंट सुरू केले आहे..( Mrunal Dusanis New Restaurant Name )

Mrunal Dusanis New Restaurant Photos
Mrunal Dusanis New Restaurant
Photos

अभिनेत्री मृणाल दुसानिस हिच्या या नविन रेस्टॉरंटचे नाव ‘बेली लाफ्स’ असे आहे . तिला तिच्या या नवीन व्यवसायासाठी तिच्या सर्व मनोरंजन विश्वातील हितचिंतकांनी तिला शुभेच्छा दिल्या. मृणाल दुसानिस हिचा खास मित्र असलेला शशांक केतकर याने देखील तिला शुभेच्छा दिल्या आहे.( Mrunal Dusanis New Restaurant Loction )

हेही वाचा :- “मी या सिनेमात जे काही केलं ते..” ‘हंटर’ मधील ‘त्या’ बोल्ड सीनवरबद्दल सई ताम्हणकर पहिल्यांदाच बोलली

शशांक केतकर याने तिच्या नव्या हॉटेलचा व्हिडीओ शेअर अभिनेत्याने खास पोस्ट लिहिली आहे. शशांक लिहितो, ‘मृणाल आणि नीरज खूप खूप अभिनंदन…मी कल्पना करू शकतो की, तुम्ही जे स्वप्न पाहिलंय ते साध्य करण्यासाठी तुम्ही काय-काय केलं असेल. कारण, स्वप्न सत्यात उतरवण्यासठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी घाम गाळावा लागतो…मेहनत, जिद्द असावी लागते.( Mrunal Dusanis New Restaurant
Photos )

अभिनेत्री मृणाल दुसानिस हिला शुभेच्छा देण्यासाठी आकांशा गाडे, ज्ञानदा रामतीर्थकर,विदिशा म्हसकर, शर्मिष्ठा राऊत व तिचा पती, वंदना गुप्ते असे बरेच कलाकार पोहचले होते.अभिनेत्री मृणाल दुसानिस हीची लवकरच ‘लग्नानंतर होईलच प्रेम!’ हि मालिका सुरू होणार आहे. यामध्ये तिच्यासह ज्ञानदा रामतीर्थकर, विवेक सांगळे, विजय आंदळकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.( Mrunal Dusanis New Hotel Name )

 

Leave a Reply