Sai Tamhankar On Hunter Bold SceneSai Tamhankar On Hunter Bold Scene

“मी या सिनेमात जे काही केलं ते..” ‘हंटर’ मधील ‘त्या’ बोल्ड सीनवरबद्दल सई ताम्हणकर पहिल्यांदाच बोलली

( Sai Tamhankar On Hunter Bold Scene)
अभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील एक गुणी अभिनेत्री आहे. सईने तिच्या आता पर्यंतच्या कारकिर्दीत वेगवेगळ्या भुमिका केल्या आहेत. प्रत्येक भूमिकेसाठी घेतलेली मेहनत आपल्याला तिच्या या वेगवेगळ्या माध्यमातून पाहिला मिळत परंतु येवढे सर्व असले तरी सई ताम्हणकर हिला अनेक वेळा तिच्या चित्रपटातील भूमिकेसाठी ट्रोल करण्यात आले.

हेही वाचा :- अंगाचा थरकाप उडवणारा ‘रानटी’ चित्रपटाचा खतरनाक ट्रेलर रिलीज ( Raanti Marathi Movie Trailer 2024 )

या ट्रोलिंग मध्ये सर्वात जास्त आजही चर्चा होते ती म्हणजे ‘हंटर’ या चित्रपटाची.हंटर’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सई ताम्हणकर हिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं आणि यामुळे तिचे चाहते देखिल तीच्यावर नाराज झाले होते. या चित्रपटात सईने अनेक बोल्ड सीन्स केले आहेत. (sai tamhankar hunterrr scene )

sai tamhankar lip lock
sai tamhankar lip lock

नुकतेच सईने मिस मालिनी या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली या मुलाखतीत तिला ‘हंटर चित्रपटात केलेल्या बोल्ड सिन बद्दल विचारणा करण्यात आली. तेंव्हा ती म्हणाली ”मी या सिनेमात जे काही केलं ते माझे मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबासाठी पचवणं जरासं कठीण होतं. थोड्याफार प्रमाणात, हो. मात्र काही वर्षांनी ते सर्वजण याबद्दल ओके आहेत. जसं मी आधी म्हणाले, तो सिनेमा काळाच्याही पुढे असणारा सिनेमा होता. कमेंटबद्दल बोलायचे झाल्यास मला त्यातील फोटोंवरुन खूप कमेंट येतात. त्यातील काही मजेशीर आहेत, काही मला खूपच आवडतात आणि काही कमेंट मी रिपोस्ट करते.’ (sai tamhankar hunter)

sai tamhankar kissing scenes
sai tamhankar kissing scenes

अभिनेत्री सई ताम्हणकर ( Sai Tamhankar ) पुढे म्हणाली ‘हंटर असा सिनेमा होता जो त्यावेळच्या काळाच्याही पुढे होता. आम्हाला याची कल्पनाही नव्हती की, “हंटर” एक कल्ट सिनेमा ठरेल. मी एकदा हिमाचल प्रदेशमध्ये गेले होते, तिथे दोन पंजाबी मुलं होती. त्यांनी मला विचारले की मी तीच महिला आहे का, जी हंटरमध्ये होती. तेव्हा मी खूपच आश्चर्यचकित झालेले (sai tamhankar speak on hunter Movie intimate scene )

हेही वाचा :- प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ चित्रपट OTT वर दाखल !!
सईने ‘हंटर’ या चित्रपटात एक लग्न झालेल्या महिलेची भुमिका केली होती. यामध्ये तिचे अफेअर एका तिच्यापेक्षा कमी वयाच्या मुलासोबत दाखवले आहे . या सिनेमात तिने अनेक इंटीमेट सीन केले आहेत की जे आजही सोशल मीडियावर चर्चेत आहेत. (Sai Tamhnakar Hunter Scene )

sai tamhankar bold kissing scene
sai tamhankar bold kissing scene

या चित्रपटात सई, गुलशन, राधिका यांच्यासह सागर देशमुख, वीरा सक्सेना, रेचल डिसूझा, वैभव तत्ववादी, नीना कुलकर्णी, रवींद्र मंकणी अशी स्टारकास्ट होती. तर साई नुकतीच ‘मानवत मर्डर्स’ या सिरीज मध्ये दिसली होती.

Leave a Reply