Mukta Barve Comeback In Marathi SeriaMukta Barve Comeback In Marathi Seria

‘या’ मालिकेतून अभिनेत्री मुक्ता बर्वे करणार कमबॅक ( Mukta Barve Comeback In Marathi Serial )

अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने अनेक मालिका, चित्रपट, नाटकांमधून संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आता ‘इंद्रायणी’ मालिकेच्या माध्यमातून मुक्ताचे छोट्या पडद्यावर पुनरागमन होत आहे. ( Mukta Barve New Look )

Mukta Barve Comeback In Marathi Serial
Mukta Barve Comeback In Marathi Serial

कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. इंदूचे निरागस प्रश्न, तिचे कीर्तन, आंनदीबाई आणि तिच्यातील संघर्ष, इंदूचे तिचे आदर्श, मार्गदर्शक म्हणजेच व्यंकू महाराजांशी असलेले नाते सगळंच रसिकांच्या मनाला भिडणारं आहे. आजवर मालिकेत बरेच ट्विस्ट बघायला मिळाले. ( Mukta Barve New Serial 2024 )

Mukta Barve In Indrayani Serial
Mukta Barve In Indrayani Serial

दरम्यान आता मालिकेत एका नवीन सदस्याची एंट्री होणार आहे. मालिकेमध्ये कणखर व्यक्तिमत्व असलेली मुक्ता इंदूच्या गावी येणार आहे आणि तिच्या आगमनाने गडबड उडणार आहे. ती नक्की विठूच्या वाडीत का आली आहे ? तिच्या येण्याने आंनदीबाईं कुठल्या नव्या पेचात पडणार? आंनदीबाईंचे उमेदवारी जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होणार कि मुक्ता इनामदारच्या येण्याने ते अपुरं राहणार ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. मालिकेत मुक्त इनामदार हे पात्र साकारत आहे मराठी सिनेसृष्टीतील एक चतुरस्त्र अभिनेत्री मुक्ता बर्वे. ( Mukta Barve In Indrayani Serial )

हेही वाचा :– अंगाचा थरकाप उडवणारा ‘रानटी’ चित्रपटाचा खतरनाक ट्रेलर रिलीज ( Raanti Marathi Movie Trailer 2024 )

अभिनेत्री मुक्ता बर्वे हिचा या मालिकेत हटके लुक पाहिला मिळतं आहे.या मालिकेत ती आपल्याला नऊवारी, गॉगल आणि स्नीकर्स अश्या कुल अंदाजमध्ये दिसणार आहे. मुक्ता बर्वे हिला या नविन भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक असल्याचे पाहिला मिळतं आहे. ( Mukta Barve As Mukta Inamadar In Indrayani Serial )

हेही वाचा :- प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ चित्रपट OTT वर दाखल !!

अभिनेत्री मुक्ता बर्वे इंद्रायणी मालिकेत साकारत असलेले मुक्ता इनामदार हे पात्र मालिकेत कुठले नवे ट्विस्ट घेवून येईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे . हे पाहाण्यासाठी नक्की बघा ‘इंद्रायणी’ दररोज संध्याकाळी ७ वा. कलर्स मराठीवर आणि @officialjiocinema वर.

Mukta Barve Comeback In Marathi Serial

Leave a Reply