Manmauji Marathi Movie ReviewManmauji Marathi Movie Review

कसा आहे मनमौजी चित्रपट ? (Manmauji Marathi Movie Review )

मनमौजी हा चित्रपट 8 नोव्हेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे या चित्रपटात अभिनेता भूषण पाटील रिया नलावडे सायली संजीव यांच्या प्रमुख भूमिका आहेत .तसेच या चित्रपटात जयवंत वाडेकर ,अरुण नलावडे ,निशिगंधा वाड ,भाऊ कदम, संदीप पाठक यांच्या देखील भूमिका आहे .
मनमौजी या चित्रपटाची कथा अशा तरुणाची आहे ज्या तरुणाला मुली किंवा बायका आवडत नाही आणि या मागचं नेमकं काय कारण आहे ते या चित्रपटात दाखवल आहे .

हेही वाचा :- प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ चित्रपट OTT वर दाखल

तर हा चित्रपट नेमका कसा आहे तो तुम्ही जाऊन पहावा की पाहू नये या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

 

Leave a Reply