वरुण-समांथाचा लिपलॉक VIDEO Viral (Varun Samantha Kissing Video )
अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) यांची मुख्य भुमिका असलेली नवीन स्पाय थ्रिलर वेब सिरीज सिटाडेल : हनी बनी (Citadel: Honey Bunny) नुकतीच ॲमेझॉन प्राईम या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आली आहे.
हेही वाचा :– मला वाटलं की ४२ व्या वर्षी मला मूल जन्माला घालायचंय तर.. बाळ होण्याच्या प्रश्नावर प्रिया बापटने दिले उत्तर.
वेब सिरीज येवून काही तासच झाले आहे पण सध्या या सीरिजची सर्वत्र चर्चा चालू आहे.या वेब सीरिजमध्ये वरुण-सामंथाचा जबरदस्त किसिंग सीन आहे.या सिरीज मधला दोघांचा लीपलॉक किसींग करतानाचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत असताना दिसतं आहे.
या दोघांचा हा व्हिडीओ पाहून दोघांचे देखील चाहते या पोस्ट वर कमेंट करतं आहेत. प्रेक्षकांना या दोघांची केमेस्ट्री आवडताना दिसत आहे.वरुण आणि समंथा यांच्या नव्या जोडीला चाहत्यांकडून पसंती मिळत आहे. समंथानं हिच शानदार पुनरागमन झाल्याचं युजर्सचं म्हणणं आहे.
हेही वाचा :- टिकटॉक स्टार मिनाहिल मलिक हिचा प्रायव्हेट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
सिटाडेल : हनी बनी (Citadel: Honey Bunny) या वेबसिरिज मध्ये समंथा आपल्याला एक वेगळ्या रुपात पाहिला मिळणारं आहे.तिने ॲक्शन आणि रोमान्स या दोन्हीमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे.
https://x.com/LoveIndia163/status/1854372547661369518?t=5_Ba_u-NAf6iIzS1uQ0RhA&s=19
या वेब सीरिजमध्ये समंथा आणि वरुण एका सीक्रेट मिशनवर आहेत. दोघांनी अनेक स्टंट आणि फाईट सीन्स केले आहेत. 90 व्या शतकातील हा शो द फॅमिली मॅन दिग्दर्शक राज आणि डीके यांनी बनवला आहे. प्रियांका चोप्राच्या सिटाडेल शोची ही भारतीय आवृत्ती आहे. प्रियांका चोप्राच्या सिटाडेलनं संपूर्ण हॉलिवूड हादरवून ठेवलं होतं.