Priya Bapat's clear opinion on not having a babyPriya Bapat's clear opinion on not having a baby

मला वाटलं की ४२ व्या वर्षी मला मूल जन्माला घालायचंय तर.. बाळ होण्याच्या प्रश्नावर प्रिया बापटने दिले उत्तर.

(Priya Bapat’s clear opinion on not having a baby)

अभिनेत्री प्रिया बापट ही मराठी मालिका, चित्रपट तसेच नाटक या सर्व माध्यमात यशस्वी कामगिरी करणारी एक अभिनेत्री आहे.
प्रिया बापट हिने हिंदी वेब सिरीजच्या माध्यमातून देखील आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडली आहे.

Priya Bapat replied on not having a baby
Priya Bapat replied on not having a baby

(Priya Bapat’s clear opinion on not having a baby)

प्रिया आणि उमेश या जोडीचे असंख्य चाहते आहेत. ती महाराष्ट्रातील अनेक प्रेक्षकांची लाडकी जोडी आहे. बऱ्याच वेळा ते दोघेही कामात व्यस्त असतात पण त्यातून देखील ते त्यांच्या नात्याला वेळ देताना बऱ्याच वेळा दिसतात.

Priya Bapat explained the reason for not having a baby
Priya Bapat explained the reason for not having a baby

प्रिया आणि उमेश यांच्या लग्नाला 13 वर्षे झाली असतं. परंतु आजूनही त्यांना मुलं बाळ नाही. यावरून अनेकदा त्याचे चाहते त्यांना प्रश्न विचारताना दिसतात. तसेच अनेक जण त्यांना सल्ले देखील देतात पण अश्या प्रकारे सल्ले आणि प्रश्न विचारणाऱ्यांना प्रिया बापट हिने उत्तर दिले आहे.

हेही वाचा :- या दिग्गज अभिनेत्यासोबत चित्रपटात दिसणार गौतमी पाटील ( Gautami Patil New Film 2024 )

Do Priya Bapat and Umesh Kamat have children
Do Priya Bapat and Umesh Kamat have children

(Priya Bapat’s clear opinion on not having a baby)

प्रियाने नुकतीच अमुक तमुक या युट्यूब चॅनेलवा हजेरी लावली होती. या मुलाखतीत बोलतां ती म्हणाली,
‘माझ्या लग्नाला १३ वर्ष झाली आहेत. नाही आहेत मला मुलं पण हे जे काही आहे तो निर्णय माझा आहे. उद्या जर मला वाटलं की ४२ व्या वर्षी मला मूल जन्माला घालायचंय तर मी घालेन जन्माला. हे तेव्हाही नाही वाटलं तर नाही घालणार. पण हे प्रश्न विचारणं थांबवलं पाहिजे. लोकांची ही अपेक्षा असते की, ह्या जोडप्याचं मूल बघायचंय. प्रत्येक जोडप्याची अपेक्षा ही मुल होणंच नाहीये ना. जोडप्याने मूल जन्माला घातलं पाहिजे हा अलिखित नियमच मला पटत नाहीये.’

Why don't Priya Bapat and Umesh Kamat have children?
Why don’t Priya Bapat and Umesh Kamat have children? 

प्रिया पुढे म्हणाली, ‘पण लोक आम्हाला त्यांचे आदर्श मानतात. त्यांचं आमच्यावर प्रचंड प्रेम आहे. पूर्वी मला अशा प्रश्नांचा राग यायचा पण आता मात्र मला त्यांची मानसिकता समजायला लागलीय. ते आम्हाला आपलं मानतात म्हणून त्यांच्याकडून हे प्रश्न येतात. पण मुलं जन्माला घालायचं की नाही किंवा कधी घालायचं हा प्रश्न सर्वस्वी माझा आणि माझ्या नवऱ्याचा आहे.’

Leave a Reply