अमितने केला जान्हवीच्या खऱ्या आयुष्याविषयी मोठा खुलासा
सध्या बिग बॉस मराठीची सीजन मध्ये जान्हवी किल्लेकर हिची चांगलीच चर्चा आहे. तिचे घरातील इतर सदस्या सोबतचे वागणे प्रेक्षकांना आवडत नाही. जान्हवी भाग्य दिले तू मला या मालिकेतून घराघरात पोहचली या मालिकेत तिच्या नवऱ्याची भुमिका साकारणारा अभिनेता अमित रेखी याला देखील तिचे हे वागणं आवडले नाही. नुकत्याच झालेल्या मुलाखतीत त्याने जान्हवी हिचा खरा स्वभाव कसा आहे हे सर्वांना सांगितले. नेमक तो काय म्हणाला ते जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ नक्की पहा