माझ्या आई बद्दल तेवढी एक माझी चुक झाली

जुन फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल पासुन आपल्या जवळच्या चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या चित्रपटात अभिनेते महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भुषण प्रधान आणि अनुशा दांडेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटा निमित्त घेतलेल्या मुलाखती मध्ये अभिनेते महेश मांजरेकर यांनी त्यांच्या आई बाबत असलेली एक खंत बोलुन दाखवली आहे. ती नेमकी काय आहे ते जाणून घेण्यासाठी पुढील विडिओ नक्की पहा

 

Leave a Reply