एखादा चांगला मुलगा दिसला तर मी का नाही बघायचं ?

अलीबाबा आणि चाळीशीतले चोर ( Alibaba Aani Chalishitale Chor ) हा चित्रपट 29 मार्च पासुन आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे ( Subodh Bhave ) , आनंद इंगळे ( Anand Ingale ) , उमेश कामत ( Umesh Kamat ), अतुल परचुरे ( Atul Parchure ) , श्रुती मराठे ( Shruti Marathe) , मुक्ता बर्वे ( Mukta Barve) आणि मधुरा वेलणकर ( Madhura Velankar) यांच्या मुख्य भूमिका आहेत. या मुलाखतीमध्ये मधुरा वेलणकर ( Madhura Velankar) यांनी सांगितले की अलीबाबा आणि चाळीशीतले चोर ( Alibaba Aani Chalishitale Chor ) हा चित्रपट करताना सगळ्यांनी किती धमाल मस्ती केली. तसेच त्यांनी हे देखील सांगीतले की वयाच्या चाळीशी नंतर नवरा आणि बायको यांच्यातील नातं कसं असावं

अश्या धमाल गोष्टी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा

Leave a Reply