प्रिया आणि माझ्यात भांडणं होतातच
अलीबाबा आणि चाळीशीतले चोर ( Alibaba Aani Chalishitale Chor ) हा चित्रपट 29 मार्च पासुन आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे ( Subodh Bhave ) , आनंद इंगळे ( Anand Ingale ) , उमेश कामत ( Umesh Kamat ), अतुल परचुरे ( Atul Parchure ) , श्रुती मराठे ( Shruti Marathe) , मुक्ता बर्वे ( Mukta Barve) आणि मधुरा वेलणकर ( Madhura Velankar) यांच्या मुख्य भूमिका आहेत. या मुलाखतीमध्ये अभिनेता उमेश कामत ( Umesh Kamat ) यांनी सांगितले की अलीबाबा आणि चाळीशीतले चोर ( Alibaba Aani Chalishitale Chor ) हा चित्रपट करताना सगळ्यांनी किती धमाल मस्ती केली. तसेच त्यांनी हे देखील सांगीतले की त्याचं आणि प्रिया या दोघांचे चाळीशी नंतरचे नाते कसे आहे.
अश्या धमाल गोष्टी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा