“वरून मॉडर्न दिसणाऱ्या मुली..”

झिम्मा 2 या चित्रपटाने Box Office वर चांगली कमाई केली. जवळजवळ 50 दिवस हा चित्रपट सिनेमा गृहात होता .या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराचे खुप कौतुक झाले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी झिम्मा 2 च्या निमित्ताने अनेक गमती जमती सांगितल्या. त्यांनी आजकालच्या मुली यांनी कसं वागावे हे देखील सांगीतले आहे . त्यांनी नेमकं काय सांगितल ते जाणुन घेण्यासाठी पुढील विडिओ नक्की पहा

Leave a Reply