“माझे बाबा गेल्यानंतर माझ्या आईला असं वाटलं..”
झिम्मा 2 या चित्रपटाने Box Office वर चांगली कमाई केली. जवळजवळ 50 दिवस हा चित्रपट सिनेमा गृहात होता .या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराचे खुप कौतुक झाले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री सायली संजीव हिने झिम्मा 2 च्या निमित्ताने अनेक गमती जमती सांगितल्या. तिने सांगीतले की माझे वडील गेल्यानंतर मी आईला दुसऱ्या लग्नाबद्दल विचारलं होत आता यावर तिची आई काय म्हणाली ते जाणुन घेण्यासाठी पुढील विडिओ नक्की पहा.