“सगळ्यांच्या मला ह्या शिव्या असतात की..”

झिम्मा 2 या चित्रपटाने Box Office वर चांगली कमाई केली. जवळजवळ 50 दिवस हा चित्रपट सिनेमा गृहात होता .या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराचे खुप कौतुक झाले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री सुहास जोशी यांनी झिम्मा 2 च्या निमित्ताने त्यांच्या कॉलेजच्या आठवणी तसेच झिम्मा 2 च्या सेटवर इतर अभिनेत्री त्यांना का शिव्या घालत असत ते देखिल सांगितल. नेमकं काय आहे ते प्रकरण हे जाणुन घेण्यासाठी पुढील विडिओ नक्की पहा

 

Leave a Reply