लोकांना असं वाटतं मी बिनधास्त आहे आणि मी काहीही बोलू शकते
झिम्मा 2 या चित्रपटाने Box Office वर चांगली कमाई केली. जवळजवळ 50 दिवस हा चित्रपट सिनेमा गृहात होता .या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराचे खुप कौतुक झाले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने तिला ही भुमिका कशी भेटली हे सांगितले. तसेच तिने तिच्या खाजगी आयुष्याबद्दल देखील महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या नेमक्या काय आहेत ते जाणुन घेण्यासाठी पुढील विडिओ नक्की पहा .