मी तिला म्हटलं काही चुकून बोललो असेल तर माफ कर
मुसाफिरा हा चित्रपट 2 फेब्रुवारीपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात दाखल होणार आहे .त्यानिमित्ताने अभिनेता पुष्कर जोग याने दिलेल्या मुलाखतीत त्याने चित्रपटाविषयी आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत त्या नेमक्या काय आहेत हे जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ नक्की पहा.