भाग्य दिले तू मला’च्या सेटवर रंगली दांडियारास
सध्या सगळीकडे नवरात्रीची धामधूम चालु आहे . नुकतेच कलर्स मराठी वाहिनीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत देखील दांडियाची धमाल पाहिला मिळाली. यामध्ये कावेरी आणि राज यांनी खुप सारी धमाल मस्ती केली . ही सर्व धमाल मस्ती पाहण्यासाठी पुढील व्हिडिओ नक्की पहा