“तेव्हा विशाल सर आम्हाला खूप ओरडले होते”
विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित ‘बॅाईज ४’ हा चित्रपट २० ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. . मराठी मनोरंजन विश्व या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता पार्थ भालेराव याने Boyz 4 चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे अनेक किस्से सांगितले. त्यात पार्थ मुळे १५ दिवस चित्रपटाचे शूटिंग का बंद होते आणि कोणत्या कारणासाठी पार्थने विशाल सरांचा ओरडा खालला हे सर्व जाणुन घेण्यासाठी पुढील व्हिडिओ नक्की पहा