“स्विमिंग पुल मधला ‘तो’ सीन केला तेव्हा..”
विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित ‘बॅाईज ४’ हा चित्रपट २० ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मराठी मनोरंजन विश्व या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री रितिका श्रोत्री हिने Boyz 4 चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे अनेक किस्से सांगितले त्यात तिने पहिल्यांदाच स्विमिंग सुट घालुन शूट केले होते त्याचा एक किस्सा तिने यात सांगितला आहे. तो किस्सा नेमका काय आहे ते जाणुन घेण्यासाठी पुढील व्हिडिओ नक्की पहा