“म्हणून Boyz 4 मध्ये ओंकार भोजने नाही”

विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित ‘बॅाईज ४’ हा चित्रपट २० ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. . मराठी मनोरंजन विश्व या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक विशाल सखाराम देवरूखकर यांनी अभिनेता ओंकार भोजने Boyz 4 चित्रपटात का नाही या बाबत मोठा खुलासा केला आहे. नेमक काय म्हणाले विशाल देवरूखकर ते जाणुन घेण्यासाठी पुढील व्हिडिओ नक्की पहा

Leave a Reply