“माझं नशीब एवढं खराब होतं की..” | Exclusive Interview – Gaurav More
विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित ‘बॅाईज ४’ हा चित्रपट २० ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. . यात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यामुळे एकंदरच ही सगळी मंडळी कल्ला करणार हे निश्चित!
मराठी मनोरंजन विश्व या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता गौरव मोरे याने त्याला ही फिल्म कशी भेटली आणि त्याचा एकंदर अनुभव कसा होता हे सांगितले आहे. फिल्म शूट करताना घडलेले अनेक धमाल किस्से त्यानें सांगितले आहे ते काय आहेत त्यासाठी पुढील व्हिडिओ नक्की पहा