भाऊ कदम यांना दिलेल्या वागणुकीवरुन अशोक सराफांवर नेटकरी नाराज

अभिनेते अशोक सराफ यांना मराठी चित्रपटातील विनोदांचा सम्राट म्हणुन ओळखलं जात. त्यानी मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.नुकतीच चला हवा येऊ द्या फेम अभिनेता भाऊ कदमने अशोक सराफ यांची भेट घेतली. त्यावेळी भाऊ कदम यांना दिलेल्या वागणुकीवरून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे.काय आहे नेमक प्रकरण ते जाणुन घेण्यासाठी पुढील विडिओ नक्की पहा

Leave a Reply