आर्ची पोहचली केदारनाथच्या दर्शनाला शेअर केला खास व्हिडिओ 

अभिनेत्री रिंकू राजगुरू ही सोशल मीडियावर तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.रिंकू काही दिवसांपूर्वी केदारनाथ येथे ट्रेक करण्यासाठी गेली होती . नुकताच रिंकूनं एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधल आहे. या तिच्या ट्रिपचे फोटो पाहण्यासाठी पुढील व्हिडिओ नक्की

Leave a Reply