कसा आहे “तीन अडकून सीताराम” हा चित्रपट ?
“तीन अडकून सिताराम” हा चित्रपट सिनेमागृहात दाखल झाला आहे. या चित्रपटात अभिनेता वैभव तत्त्ववादी , आलोक राजवाडे ,संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता माळी, गौरी देशपांडे यांची प्रमुख भूमिका आहे.कसा आहे हा चित्रपट यासाठी पुढील व्हिडिओ नक्की पहा 👇👇